23 नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

सतत रूम फ्रेशनर वापरताय? सावधान तुम्हाला  होतील हे  गंभीर आजार

रूम फ्रेशनर धोकादायक   सुगंधित आणि फ्रेश वास येण्यासाठी आपण  रूम फ्रेशनर वापरतो.यामुळे कोंडट खोली देखील एकदम फ्रेश आणि सुगंधित होते. पण वारंवार ररूम फ्रेशनर वापरल्याने तुम्हाला श्वसानाचे हे गंभीर  आजार होऊ शकतात.

श्वसनाचे आजार आणि दमा रूम फ्रेशनरमधील सूक्ष्म कण श्वासावाटे  फुफ्फुसात गेल्याने खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि दम्याचा झटका येण्याचा  धोका वाढतो.

ॲलर्जी आणि डोकेदुखी यातील तीव्र सुगंधामुळे डोळे व नाकात जळजळ  होणे, सतत शिंका येणे, चक्कर येणे आणि मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो

हार्मोनल असंतुलन अनेक फ्रेशनर्समध्ये 'थॅलेट्स' (Phthalates)  नावाचे रसायन असते, जे शरीरातील हार्मोन्सचे  संतुलन बिघडवू शकते आणि प्रजनन क्षमतेवर  विपरीत परिणाम करू शकते.

क्रॉनिक ब्रॉन्कायटिस दीर्घकाळ रूम फ्रेशनर वापरत राहिल्यास  लंग्सचे आजार किंवा लग्ंस कायमचे निकामी  होण्याची शक्यता असते

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक  स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा  कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)