25 october 2025
Created By: Atul Kamble
शरीरासाठी विटामिन बी-12 अत्यंत गरजेचे आहे.
विटामिन बी - 12 मासे,मांस, चिकन, अंडी, दूध आणि डेअरी उत्पादनात आढळते.
शरीरात विटामिन बी -12 च्या कमतरतेने अनेक समस्या होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते शरीरात विटामिन बी-12 च्या कमतरतेने थकवा आणि कमजोरी होऊ शकते.
शरीरात विटामिन बी-12 च्या कमतरतेने त्वचा पिवळी पडते.
शरीरात विटामिन बी-12 च्या कमतरतेने केस गळू शकते
याशिवाय शरीरात बी-12 च्या कमतरतेने न्युरोलॉजिकल समस्या निर्माण होऊ शकतात.