आरोग्य विमा प्रत्येकासाठी आता  गरजेचा झाला आहे. 

6 March 2024

काही टिप्स वापरुन तुम्ही आरोग्य विम्याचा प्रिमियम कमी करु शकतात.

आरोग्य विमा घेताना बेसिक प्लॅन घेण्यापेक्षा टॉप-अप घ्या. त्यामुळे प्रिमियममध्ये बचत होते. 

आरोग्य विम्यात फॅमिली फ्लोटर पर्याय निवडल्यास  5 ते 15 टक्के सुट मिळते. 

नो-क्लेम बोनसचा फायदा 20 ते 50 टक्के मिळतो. तसेच अनेक कंपन्या प्रिमियम डिस्काऊंट देतात.

एका वर्षाऐवजी दोन-तीन वर्षांचा प्लॅन घेतल्यावर सात ते पंधरा टक्के सुट मिळते. 

पॉलीसी नुतनीकरण करण्यापूर्वी इतर कंपन्यांचा रिसर्च करुन प्लॅन निवडा.