टायटन बोआ हा पृथ्वीवरील सर्वात मोठा साप होता. तो साठ लाख वर्षांपूर्वी नामशेष झाला होता. 1500 किलो वजनाचा हा साप 50 फूट लांब आणि 4 फूट जाड होता. Pics Credit: MetaAI
साडेसात लाख वर्षांपूर्वी डायनोसुचस या भयंकर मगरीने राज्य केले. ती 33 फूट लांब होती. तिला 'क्रोकोडायल ऑफ टेरर' म्हटले जाते.
मेगॅलेनिया हा भयंकर सरडा ऑस्ट्रेलियात 30 हजार वर्षांपूर्वी सापडला होता. हा 23 फूट लांबीचा अक्राळविक्राळ सरडा खूप क्रूर शिकारी होता.
डंकलियोस्टियस हा अतिशय धोकादायक दिसणारा मासा होता. 36 वर्षांपूर्वी तो समुद्रात सापडला होता. 3600 किलो वजनाचा हा मासा आपल्या वजनाच्या बळावर शिकारावर हल्ला करत होता.
आर्कटोडस हा लहान चेहऱ्याचे अस्वल 11 हजार वर्षांपूर्वी नामशेष झाला. हा प्राणी आपल्या भक्ष्याचा ताशी 40 किमी वेगाने पाठलाग करत होता.
मेगापिरान्हा एक कोटी वर्षांपूर्वी या माशाने पाण्यात कमालीची दहशत निर्माण केली होती. मेगापिरान्हा काही मिनिटांतच आपला शिकार खात होता.