साप की मुंगूस! पळण्यात कोण सर्वात आघाडीवर? कोण जिंकणार?
2 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
साप आणि मुंगूस एकमेकांचे शत्रू मानले जातात. पण या दोघांची शर्यत लागली तर कोण जिंकणार?
मुंगूस खूपच वेगाने धावतो. एका तासात 32 किमी वेगाने धावू शकतो. यामागे एक कारण आहे.
मुंगूस इतक्या वेगाने धावण्याचं कारण म्हणजे त्याच्या पायाचे स्नायू खूप मजबूत असातत. त्यामुळे धावण्यास मदत होते.
साधारणपणे, ब्लॅक मांबा हा साप सर्वात वेगाने धावतो. पण यात सँडविंडर साप सर्वात पुढे आहे.
सँडविंडर सापाचा ताशी वेग 29 किमी आहे. यानंतर ब्लॅक मांबाचा क्रमांक लागतो.
ब्लॅक मांबा साप हा एका तासात 19 किमी वेगाने अंतर कापू शकतो.
दोघांचा वेग पाहता यात स्पष्ट आहे की, मुंगूस हा सापापेक्षा सरस आहे.
आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा