ही हिरवी पालेभाजी डोळ्यांची दृष्टी सुधारते, संपूर्ण आरोग्यास पोषक

17 July 2025

Created By: Atul Kamble

पालक पालेभाजी बाजारात नेहमी मिळते, तिचे फायदे पाहूयात

पालकमध्ये फोलेट,प्रोटीन,फायबर,कॅल्शियम,आयर्न आणि विटामिन्स सी असते

पालकमध्ये लोह जास्त असल्याने रक्ताची कमतरता दूर होते

पालक भाजीत विटामिन्स ए असल्याने पालकने डोळ्यांची दृष्टी सुधारते

पालक नेहमी खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये रहाते

पालकमध्ये कॅल्शियम भरपूर असल्याने हाडांना ते मजबूत बनवते

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ करण्यासाठी पालकचे सेवन करणे चांगले

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी डॉक्टरांनी भेटा )