सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत
13 february 2025
Created By: atul kambl
e
अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्यावर्षी ५ जून रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या
सुनीता विल्यम्स पृथ्वीवापसीची सर्व जण वाट पाहात आहेत ,आता त्या कशा येणार हे निश्चित झाले आहे
सुनीता विल्यम्स यांचे मिशन हे केवळ आठ दिवसांचे होते.त्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टमधून त्या पृथ्वीवर येणार होत्या
परंतू बुच विल्मोर यांच्या सोबत त्या गेले आठ महिने ISS वर आहेत आता ते दोघे १२ मार्चला परतणार आहेत
त्यांच्या पृथ्वीवापसी संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इलॉन मस्कना आवाहन केले आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स यांना लवकर आणण्याचे आवाहन केले होते. आता नासाने खुलासा केलाय
नासाने सांगितले की सुनीता यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स क्रु ड्रॅगन कॅप्सुलचा वापर केला जाणार आहे. हा एक विशेष कॅप्सुल आहे.
इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने त्याचे डिझाईन केलेय. हा रियुजेबल आणि ड्रॅगन-१ कार्गो स्पेसक्राफ्ट नेक्स्ट जनरेशनचे अंतराळ यान आहे
आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती