आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती

13 february 2025

Created By:  atul kamble

अभिनेत्री आएशा खान हीचे नाव मुनव्वर फारुकी याच्याशी जोडले गेलेय, तिचा फॅशन सेन्स चांगला आहे

इंस्टा पोस्टमध्ये आएशा हिने अमृतसर सुवर्ण मंदिराचे दर्शन घेल्याचे लिहीलेय, येथे मनाला शांती मिळते असं तिने म्हटलंय

 सुवर्ण मंदिरातील दर्शनानंतर आएशा खान हिने येथील कडा प्रसाद खाल्ला,त्याचा स्वाद चांगला असल्याचे म्हटले आहे

मंदिरात दर्शनावेळी आएशा खान हिने कॉटन सुट घातला होता. यात ती प्रचंड सुंदर दिसतेय

अमृतसर ट्रीपमध्ये तिने लोकल रिक्षाचा प्रवास केला, कुल्चाचा स्वाद देखील चाखला

 आएशा खान हि पक्की खवय्या आहे, तिने अमृतसरच्या लस्सीचा देखील स्वाद घेतला

आएशाचा फॅशन सेन्स चांगला आहे, साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसते