एकेकाळी 6 रुपयात ताजची रुम मिळायची, आताचा रेट काय?
21 September 2024
Created By : Manasi Mande
मुंबईचं वैभव असलेल्यांमध्ये ताज हॉटेल एक आहे
ताज हॉटेलचं भाडं लाखो रुपयांमध्ये आहे, पण एकेकाळी हे भाडं 10 रुपयांपेक्षाही कमी होतं
जमशेदजी टाटा यांनी 121 वर्षापूर्वी हे हॉटेल उघडलं, तेव्हा या हॉटेलच्या एका रुमचं भाडं अवघे सहा रुपये होतं
आता या हॉटेलच्या सर्वात महागड्या रुमचं भाडं 1.65 लाख रुपये आहे
मुंबई, दिल्लीसह देशाच्या अनेक भागात ताज हॉटेल आहे
दिल्लीतील ताजच्या प्रेसिडेन्शिअल सुटचं भाडं 7 लाख रुपये आहे
ताजचे जगभरात 100 हून अधिक हॉटेल आहेत. लंडन, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळमध्ये ही हॉटेल आहेत
मुंबईतला सर्वात मोठा मॉल कोणता ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा