व्हिटॅमिन B 12 शरीराच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
11 February 2025
व्हिटॅमिन B 12 च्या कमकरतेमुळे हाडे कमकुवत होतात. एनिमिया आणि मेदूंचे आजार निर्माण होऊ शकतात.
शरीरात व्हिटॅमिन B 12 ची गरज पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आक्रोडबरोबर एक वस्तूचे सेवन करा.
आक्रोड बरोबर अंडा खाल्यास व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर होते. अंड्यात B 12 मुबलक प्रमाणात असते. तसेच आक्रोड हेल्दी फॅट आहे. त्यामुळे व्हिटॅमिन B 12 चे एब्जॉर्प्शन चांगले होते.
आक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड मुबलक आहे. अंड्यात कोलीन आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता चांगली राहते.
अंड्यात हाय क्वालिटी प्रोटीन मुबलक आहेत. त्यामुळे मसल्स ग्रोथ चांगली होते. आक्रोडमधील हेल्दी फॅट हे अधिक दमदार करते.
अंड्यात बायोटिन आणि प्रोटीन आहे. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. आक्रोडमधील एंटीऑक्सीडेंट त्वचेला अधिक ग्लो करते.