जगातले सगळ्यात 7 विचित्र जॉब, वास घेणे ते  मिठी मारणे..

28 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

व्यावसायिक स्लीपर - हॉटेलच्या रुममध्ये गादी किती आरामदायी आहे हे तपासण्यासाठी या व्यक्तीला झोपण्याचे काम दिले जाते.

अव्हालाँच फोरकास्टर - हे लोक पर्वातात हिमस्खलनाचा धोका आधीच ओळखतात आणि नागिरकांना सर्तक करत असतात.

ट्रेन पुशर - चीनमध्ये ट्रेनचे दरवाजे नीट लावण्यासाठी पाठून प्रवाशांना ढकलून दारे लावली जातात. त्यांना ट्रेन पुशर म्हणतात.

कमी देखभालीत जगणारे प्रमुख शोभीवंत मासे घरात फिश टँकची शोभा वाढवतात. त्यामुळे टँकचे पाणी वारंवार बदलण्याची गरज नसते.

 प्रोफेशनल बिंज वॉचर / कंटेंट टॅगर - हे लोक चित्रपट तसेच वेब मालिका पाहून त्यांचे वर्गीकरण तसेच प्रेक्षकांना रेटिंग सांगातत.

पेंट ड्राईंग वॉचर - हे लोक नवा रंग भिंतीवर किती वेळात सुखतो. त्याच्या शेड कसे बदलतात याच्या नोंदी कंपनीला कळवतात.

प्रोफेशनल कडलिंग -  मानसिक रुग्णांना मिठी मारणे,त्यांना भावनिक आधार देणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या रिलॅक्स वाटेल असे वातावरण तयार करणे याचा समावेश असतो