भारताच्या या शहराला मिनी मुंबई म्हटले जाते

20 August 2024

Created By: Atul Kamble

भारताच्या प्रत्येक शहराची काही ना काही खासियत आहे

काहींना हेरिटेज इमारतींमुळे तर काहींना अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख आहे.

 परंतू एक असेही शहर आहे ज्याला 'मिनी मुंबई' म्हटले जाते

 मुंबईत लोक आपले स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात

हे शहर व्यावासायिक केंद्र म्हणून खूपच महत्वाचे आहे

या शहरात कंपन्या लघु उद्योगांसाठी येत असतात

 हे शहर आणि मुंबई दोन्ही रोजगार देण्यात टॉपवर आहेत

याच शहरात पहिली खाजगी लॅंडलाईन आणि पहिले खाजगी रेडिओ स्टेशन सरु झाले होते

 इंदौरला मिनी मुंबई म्हटले जाते.हे शहर स्वच्छ शहर म्हणूनही ओळखले जाते