वर्षाला 80 अंडी देते, या कोंबडीच्या मांसाने बनतात औषधे, कोणती ही कोंबडी ?

Created By: Atul Kamble

 5 feb 2026

कडकनाथ कोंबडी देशी जातीची असून हिला काळी मावशी देखील म्हणतात.

ही कोंबडी मुख्यत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील ग्रामीण भागात आढळते.

हीचे संपूर्ण शरीर, त्वचा, हाडे आणि बहुतांश भाग काळ्या रंगाचे असतात

 पशुपालन आणि डेअरी विभाने या कोंबडीच्या जातीविषयी माहिती जारी केली आहे.

 ही कोंबडी औषधी असते. तिच्यापासून अनेक औषधे तयार केली जातात.

 ही कोंबडी वर्षाला 80 अंडे देते

या कोंबडीत उच्च प्रतीचे प्रोटीन आणि कमी चरबी असते. त्यामुळे कोलेस्टॉल असणारे देखील तिचे मांस खाऊ शकतात.