कोणतीही व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला शिक्षा करण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रपतींना आहे.
26 November 2023
राष्ट्रपतींची इच्छा असल्यास ते फाशीच्या शिक्षेत बदल करू शकतात.
फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावनीसाठी राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते.
राष्ट्रपतींचे माफीचे अधिकार पूर्णपणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असतात.
हक्क म्हणून त्यांची मागणी करता येत नाही.
एखादा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीवर दबाव आणता येत नाही.
देशासंबंधी कुठल्याही महत्त्वाच्या विषयासंबंधी राष्ट्रपती पंतप्रधानांकडे विचारणा करू शकतात.
'तारक मेहता..' फेम दयाबेनची संपत्ती किती? एका एपिसोडसाठी घ्यायची इतकं मानधन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा