Created By: Atul Kamble

02 May 2026

भारताच्या कोणत्या राज्याला चहाची जागतिक राजधानी म्हणतात ?

भारतात चहाचे चाहत्यांची कमी नाही. परंतू एक राज्य असेही आहे ज्याला चहाची जागतिक राजधानी म्हणतात.

 नॉर्थईस्टचे आसाम राज्याला चहाची  जागतिक राजधानी म्हणतात.येथील चहाची चव जगात प्रसिद्ध आहे.

ब्रह्मपूत्र नदीच्या खोऱ्यात विशाल मळ्यात चहाचे उत्पादन घेतले जाते. येथील अर्थव्यवस्थेत या चहाचे मोठे योगदान आहे.

 भारतात आसाम शिवाय प.बंगाल आणि तामिळनाडूत चहाची शेती केली जाते. येथे चहाचे मोठे मळे आहेत.

चहाच्या उत्पादनात मात्र चीनचा क्रमांक पहिला आहे. येथे हिरवा, काळा आणि ऊलोंग सह अनेक प्रकारच्या चहाचे उत्पादन घेतले जाते.

चहाला पुरेसा पाऊस, उष्ण आणि आद्रता लागले. यांच्या पिकासाठी २० ते ३० डिग्रीचे तापमान चांगले असते.

जगात वेग-वेगळ्या भागात वेग-वेगळ्या चवीच्या चहाचे उत्पादन होते. जगभरात चहाला मागणी वाढत आहे.