या 5 जानवरांच्या जबड्यात इतकी ताकद,एकतर दातांनी खोपडीचे तुकडे करतो

10 february 2025

Created By:  atul kamble

अनेक हिंस्र प्राणी त्यांच्या अनोख्या ताकदीसाठी ओळखले जातात, त्यांच्यापासून दूरच राहणे उत्तम

आपण अशा 5 वन्य प्राण्यांची माहीत घेणार आहोत ज्यांचा बाईट फोर्स खूपच ताकदीचा असतो

जंगलचा राजा सिंह आपल्या भक्ष्याचा ६५० पीएसआय इतक्या ताकदीने चावा घेतो

तरस देखील शिकारीत पटाईत असते, त्याच्या बाईट फोर्स ११०० पीएसआय ताकदीचा असतो

जग्वारचा बाईट फोर्स ( १५०० पीएसआय ) इतका ताकदीचा असतो की खोपडी फोडू शकतो.

पाणघोड्याच्या जबड्यात भयानक ताकद असते. तो १८०० पीएसआय ताकदी जबडा चालवत शत्रूचे काम तमाम करतो

ओर्का व्हेल माशाचा बाईट फोर्स सर्वात तगडा असतो. १९,००० हू अधिक पीएसआय ( पाऊंड प्रति वर्ग ) ताकद असते