रिकाम्या पोटी हिंग खाल्ल्याने शरीरास काय होतो फायदा ?
10 february 202
5
Created By: atul kambl
e
हिंगात एंटी ऑक्सीडेंट, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी फ्लॅटुलेंट तत्व असतात
सलमान कुटुंब वत्सल आहे, त्याची बहिण अर्पिता हिच्या मुलांचे तो खूप लाड करतो
रिकाम्या पोटी हिंग पाण्यात टाकून प्यायल्याने पचन क्रिया सुधारते,गॅस, एसिडीटी होत नाही
हिंगात एंटी व्हायरल आणि एंटी बॅक्टीरियल गुण असतात.त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला होत नाही
तुम्ही रोज रिकाम्या पोटी हिंग घेतले तर उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होईल
हिंग रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने वजन देखील कमी होते
हिंगाने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात, इन्फेक्शन आणि सूज कमी होते
हिंगाने केस मजबूत आणि चमकदार होतात, केसगळती देखील थांबते
पाळीत महिलांना ओटी पोटात दुखते त्यावेळी थोडासा हिंग खावा आराम वाटतो
सलमानची भाची आयत आता इतकी मोठी झाली, वडिलांसोबतचा फोटो व्हायरल