सलमानची भाची आयत आता इतकी मोठी झाली, वडिलांसोबतचा फोटो व्हायरल
9 february 2025
Created By: atul kambl
e
सलमान कुटुंब वत्सल आहे, त्याची बहिण अर्पिता हिच्या मुलांचे तो खूप लाड करतो
सलमानच्या बर्थडेला त्याची भाची आयत जन्माला आली होती.२७ डिसेंबरला तिचा मुंबईत जन्म झाला
सलमान दरवर्षी भाची आयत हिच्यासोबत स्वत:चा बर्थ डे साजरा करतो
आयत आता मोठी झालीय,आयुष शर्मा याने मुलगी आयत आणि मुलगा आहिल सोबतचे फोटो शेअर केलेत
वडिलांसोबत आयत खूपच आनंदी दिसत आहे
सलमानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचे डेटिंगनंतर १८ नोव्हेंबर २०१४ ला लग्न झाले
लग्नानंतर दोन वर्षातच मुलगा आहिल याचा जन्म झाला.
20 वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा हिने जे केलं ते दीपिका - आलियाला अजून जमलं नाही