AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MGNREGA Explained: गांधींजी बाहेर, राम आत; मनरेगा योजनेतील बदल कुणाच्या पथ्यावर? हक्काचा रोजगार खरंच हिरावल्या जाणार? काय आहे मोदींची नवीन गँरटी…

VB-G RAM Vs MGNREGA: गेल्या दोन दशकांपासून गरिबांना रोजगाराची हमी देणार्‍या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, मनरेगामध्ये केंद्र सरकारने अमुलाग्र बदल केला. त्या योजनेचे नावच नाही तर अनेक गोष्टी बदलल्या. नवीन VB-G RAM G अधिनियम दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर अस्तित्वात आला. त्यावरून आता देशात चर्चा पेटली आहे. हक्काचा रोजगार खरंच हिरावल्या जाणार?

MGNREGA Explained: गांधींजी बाहेर, राम आत; मनरेगा योजनेतील बदल कुणाच्या पथ्यावर? हक्काचा रोजगार खरंच हिरावल्या जाणार? काय आहे मोदींची नवीन गँरटी...
मनरेगा
| Updated on: Dec 24, 2025 | 10:27 AM
Share

VB-G RAM Vs MGNREGA: गेल्या दोन दशकांपासून देशात रोजगार हमी योजनेतंर्गत अनेक कामं पूर्ण झाली. रस्ते, नाला, सामाजिक वनीकरण, समतल चर खोदण्यापासून अनेक कामांसाठी रोजगार हमी योजनेचा मोठा फायदा झाला. गोरगरिबांच्या हाताला काम मिळाले. दुष्काळ, उन्हाळ्यात गावालगतच रोजगार मिळाला. चार पैसे गाठी आले. अर्थात या योजनेतील भ्रष्टाचारही तितकाच गाजला. जॉबकार्डमधील घोटाळे बाहेर आले. सरकारच्या पैशांवर दुसर्‍यांनीच मलिदा लाटला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA) इतिहासजमा झाला आहे. त्याऐवजी मोदी सरकारने नवीन VB-G RAM G अधिनियम आणला आहे. विकसीत भारत-रोजगार आणि उपजीविका अभियान(ग्रामीण) असं या योजनेचं नावच बदललं नाही तर एकूण संरचनेत आणि उद्दिष्टातही बदल करण्यात आला. विरोधकांनी सरकारच्या या कृतीवर अर्थातच कडाडून हल्ला चढवला. सरकार सामाजिक उत्तरदायित्वातून सूटका करून घेत असल्याचा आरोप मोदी सरकारवर आहे. काही दिवसांनी ही योजनाच गुंडाळली जाणार आहे. आता त्याची सुरुवात झाल्याचा काँग्रेससह विरोधकांचा आरोप आहे. सरकारचा हा डाव असल्याचा आणि हा कावा ओळखण्याचे आवाहन विरोधकांनी केले आहे. त्यामुळे या नवीन रोजगार हमीविषयी...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.