AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅनडात जीवन भारताहून चांगले का ? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेला पेव

एका भारतीय युवकाने कॅनडा आणि भारताची तुलना करत कॅनडात मध्यम वर्गीयांचे जीवन जास्त शांत आणि आरामदायक आहेत. त्यामुळे व्हिडीओत तेथील शांती आणि स्वच्छ परिसर आणि चांगल्या जीवनशैलीचे वर्णन केले आहे.

कॅनडात जीवन भारताहून चांगले का ? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेला पेव
viral canada india debate
| Updated on: Dec 28, 2025 | 6:05 PM
Share

कॅनाडात राहणाऱ्या एका भारतीय युवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने कॅनडातील मध्यम वर्गाचे आयुष्य भारताच्या तुलनेत खूप चांगले आहे असा दावा केला आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडीओने या चर्चा सुरु झाली आहे. विशाल नावाच्या या व्यक्तीने आपल्या रोजच्या जीवनाची दैनंदिन झलक या व्हिडीओत दाखवत भारत आणि कॅनाडाच्या राहणीमानाची तुलना केली आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला विशाल याने त्याच्या घराच्या जवळील रस्ता दाखवला आहे. रस्त्यावर वर्दळ नाही,कोणताही ट्रॅफीक जाम नाही. कोणत्याही हॉर्नचा आवाज नाही.विशाल म्हणतात भारतात मोठ्या शहरात अशी शांतता मिळणे कठीण आहे. त्यांच्या मते हॉर्नचा आवाज नसण्यामागे केवल ट्रॅफीक जामची कमी नव्हे तर येथील चांगला सिव्हीस सेन्स आणि कमी तणावाचे आयुष्याची ओळख आहे.

इंफ्रास्ट्रक्चर आणि स्वच्छ हवा

व्हिडीओत विशाल कॅनडातील पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची देखील स्तुती करतो. येथे सर्व गोष्टी जास्त सुरळीत आहेत. आणि सिस्टीम उत्तम रितीने काम करते. विशाल युजर्सना येथील आसपासचा आवाज ऐकण्याचा सल्ला देतात. व्हिडीओत पक्ष्यांचे कुजन स्पष्ट ऐकू येत आहे. भारतातील कोणा मोठ्या शहरात दैनंदिन जीवनात इतकी स्वच्छ हवा आणि पक्ष्याचे आवाज ऐकू येतात का ?

एक लाईन, ज्यामुळे चर्चेचा पेव फुटले

व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहीले होते की कॅनडात मिडल क्लासचे जीवन १० पट चांगले आहे. याच लाईनमुळे सोशल मीडियावर चर्चेस पेव फुटले आहे. काही लोकांनी या मताशी सहमती दर्शवली आहे. तर काही युजर्सने यास सरलीकरण आणि एकतर्फी तुलना म्हटले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी विविध मते व्यक्त केली आहे.

एका युजरने लिहिलेय की शांतता आणि स्वच्छ हवा गरजेची आहे. परंतू कुटुंबातील जवळ रहाणे देखील तेवढेत महत्वाचे आहेत. दुसऱ्याने सांगितले की कॅनडात रस्ते चांगले असू शकतात. परंतू भारतात संधी आणि आपलेपणा आहे. एका अन्य युजरने लिहीले की परदेशी मध्यमवर्गीय मध्यम क्लासचे जीवन यासाठी सोपे वाटते की अन्य एका युजरने सांगितले की पैसे सर्वकाही नाही., आनंद विचारावर आधारित असतो.

येथे पाहा व्हिडीओ –

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.