AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dubai: चिकन, मटण वा बीफ, दुबईत सर्वात जास्त फेमस काय ? वाचून आश्चर्य वाटेल…

दुबई आता फक्त पर्यटनाचे ठिकाण राहिलेले नाही. ते नॉनव्हेजप्रेमींसाठी देखील एक प्रमुख डेस्टीनेशन बनले आहे. येथे केवळ चिकन, मटण आणि बीफच नाही तर विविध प्रकारचे सीफूड देखील उपलब्ध आहेत. दुबईमध्ये सर्वात लोकप्रिय मांस कोणते हे पाहूयात...

Dubai: चिकन, मटण वा बीफ, दुबईत सर्वात जास्त फेमस काय ? वाचून आश्चर्य वाटेल...
दुबईत सर्वात जास्त फेमस काय ?
| Updated on: Feb 12, 2026 | 11:12 PM
Share

संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या दुबईत आता केवळ एक पर्यटनस्थळ नाही. येथे लोक सोनं खरेदी करायला येतात. परंतू दुबईत आता खवय्यांची पावले देखील वळत आहेत. त्यांच्यासाठी येथे फूडची व्हरायटी देखील उपलब्ध आहे. खासकरुन नॉनव्हेजची व्हरायटी सर्वाधिक आहे. येथे गेलेले टुरिस्ट नॉन व्हेज फूड खाण्यास जराही विसरत नाहीत. दुबईत चिकन, मटण आणि बीफ तिन्हींपासून तयार झालेल्या डिश प्रसिद्ध आहेत, परंतू येथे यात सर्वाधिक मागणी मात्र अशा गोष्टीला आहे की त्याचा विचार करुनआपण आश्चर्यचकीत व्हाल…

बीफ – ( Beef)

दुबई असो वा संपूर्ण युएई, बिफला मुख्य रुपात प्रीमियम आणि एग्झॉटीक कॅटगरीत ठेवले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या हायक्लास रेस्टॉरंट, स्टीक हाऊस आणि फूड मार्केटमध्ये ते उपलब्ध असते. विशेष करुन लक्झरी रेस्टॉरंटमध्ये बीप मागणी असते. बहुतांश बीफ ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेहून आयात केले जाते. या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

स्थानिक आणि विदेशी पुरवठदारांना येथील धार्मिक आहार नियमांचे पालन अनिवार्य पद्धतीने करतात. परंतू बीफ त्याच्या जास्त किंमतीमुळे सर्वसामान्याच्या आवाक्यात नाही. परंतू खास निमित्तांसाठी लोकांच्या फेव्हरेट फूडच्या लिस्टमध्ये ते सामील आहे.

रेड मीटला पर्याय सी-फूड

संयुक्त अरब अमिरातीला सागरी किनारपट्टी असल्याने येथील आहारात सी-फूड देखील नजर येते. ताज्या आणि उच्च गुणवत्तेच्या मासळीला आणि कोळंबीला जास्त मागणी असते. येथील लोकांमध्ये सी-फूड रेड मीटचा पर्याय बनत आहे. सर्वात अधिक खाल्ली जाणाऱ्या सी-फूडमध्ये सालमन, हम्मौर आणि किंग फिशचा समावेश आहे. याच्या वाढत्या ट्रेंडमुळे मत्स्यपालनाची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न केला जात आहे.

सी-फूड – ( Sea Food )

संयुक्त अरब अमिरातीच्या स्वयंपाकात मटणास खास मान आहे. धार्मिक आणि कौटुंबिक उत्सवादरम्यान मटणाची नेहमी मागणी आहे. यास पूर्ण करण्यासाठी स्थानिक आणि आयात मार्गाने आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मटणाचा वापर केला जातो. स्थानिक बकऱ्यांचे मांस चांगले असते. परंतू स्वादामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडहून आयात केलेल्या बकऱ्यांना अधिक पसंद केले जाते.

चिकनचा ( Chicken ) दबदबा

UAE च्या मार्केट रिसर्च फर्म सेपियन्सच्या रिपोर्टनुसार संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीत शाकाहारी पर्याय वाढल्यानंतरही पारंपारिक मटणाचा खप वाढलेलाच आहे. येथे प्रिमीयम MEAT ची मागणी वाढली आहे,परंतू चिकनची मागणी येथे सर्वात जास्त आहे. दुबईत चिकनचा ट्रेंड आहे. UAE मध्ये मीट मार्केटमध्ये चिकनचा दबदबा आहे. मीट मार्केटमध्ये ८० टक्क्यांपर्यंत खप वाढतो. याच्या सरासरी किंमतीने यास लोकप्रिय आणि सहज उपलब्ध केले आहे. पोषणासाठी चिकनहून चांगला, कमी चरबी असलेला प्रोटीनयुक्त दुसरा पर्याय नाही. लोक यास प्रोटीनचा पर्याय म्हणूनच पाहातात. त्यामुळे बीफ, सी-फूड, किंवा मटणाहून येथे चिकनचा दबदबा सर्वाधिक आहे.

मांस उत्पादन ९.४५ टक्के वाढीचा अंदाज

संयुक्त अरब अमीरातीत मांस उत्पादन क्षेत्रात साल २०२७ पर्यंत ९.४५ टक्के वार्षिक वाढीची आशा आहे. ज्याचे मुख्य कारण एकूण लोकसंख्येत अंदाजित वाढ आणि वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांची उपस्थिती आहे. या मिश्र लोकसंख्येमुळे दुबई, अजमान आणि शारजाह मध्ये हलाल मांसाच्या उत्पादनाची मागणी वाढली आहे. याच कारणांमुळे येथे मीटची व्हरायटी मोठ्या प्रमाणात आहे.

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान