15 August 2025
Created By: Atul Kamble
25 August 2025
Created By: Atul Kamble
जेवल्यानंतर पोट फुगलेले वाटत असेल तर पचन यंत्रणा चुस्त करण्यासाठी ही 5 पेयं तुम्हाला मदतीला येतील
ही पेयं आतड्यांनी स्वच्छ करुन पचन क्रिया वाढवून तुम्हाला ऊर्जा देतील, चला तर पाहूयात अशी कोणती नैसर्गिक पेयं आहेत
सर्वात आधी सर्वात सोपे ड्रींक्स म्हणून लिंब पाणी, विटामिन सी आणि एंटीऑक्सिडेंट्स असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
एलोवेरा ज्यूस देखील पोट सुजले किंवा बद्धकोष्ठता वाढली तर एलोवेरा ज्यूस नेहमी प्यावे,मल त्यागण्यास याची मदत होते.
चिया सीड्स जर पाण्यात भिजवून प्यायल्यास ते जेल सारखे होते. यात फायबर आणि ओमेगा -3 फॅटी एसिड्स असतात ते पचन संतुलिंत करते
आळशी रात्रभर पाण्यात भिजवावे आणि सकाळी हे पाणी प्यायल्याने सर्व घाण शरीराच्या बाहेर पडते, पोट हलके होते.
गॅस, अपचन, मळमळ होत असेल तर आल्यांचा चहा पिणे चांगले असते. आलं पचन एंजाईम्स यांना प्रोत्साहन देते आणि पोटाची सूज कमी करते
हिरव्या भाज्या उदा. पालक, केळ आणि सेलरी यांनी ब्लेड करुन फायबरयुक्त स्मुदी बनवा. आतडी साफ करणे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते
एप्पल सायडर व्हीनेगर एक नैसर्गिक टॉनिक आहे. पोटातील एसिडच्या पातळीला संतुलित करत पचन वाढवते. खराब बॅक्टेरियांना वाढण्यापासून रोखते. अर्धा चमचा ACV ला पाण्यात मिक्स करुन लिंबू किवा मधासोबत प्यावे