15 August 2025
Created By: Atul Kamble
25 August 2025
Created By: Atul Kamble
सफरचंद खाल्ल्याने पचन चांगले होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
यात फायबर भरपूर असल्याने ते शरीरास ऊर्जा आणि ताकद देते.
रोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि हृदय मजबूत होते
यातील विटामिन C त्वचेला चमकदार आणि आरोग्यदायी बनवते
सफरचंद खाल्ल्याने रक्त स्वच्छ होते आणि इम्युनिटी मजबूत बनते
सफरचंद पोट बराच काळ भरण्यास मदत करते आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहाते.
रोज सकाळी सफरचंद खाल्ल्याने दात आणि हिरड्या निरोगी रहातात