उन्हाळ्यात या 5 लोकांनी लिंबू पाणी जरुर प्यावे
Created By: Atul Kamble
12 March 2026
उन्हाळ्यात शरीरास लिंबू पाण्याने शरीराला अनेक फायदे होतात.
पचनाची समस्या असणाऱ्या लोकांनी लिंबू पाण्यात काळं मिठ घालून प्यावे
उन्हाळ्यात रोज लिंबू पाणी सेवन केल्याने त्वचा हेल्दी राहाण्यास मदत मिळते.
लिंबूत सी व्हिटामिन्स अनेक मिनरल असतात. जे उष्णतेपासून शरीराचे रक्षण करतात.
रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्वे बाहेर पडतात आणि वजन कमी होते.
रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी हळूहळू दूर होते.
डाएटमध्ये कोणताही बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा
ही फळे खाणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते