या 5 संकेताने ओळखा शरीरात प्रोटीनची कमतरता आहे

7 october 2025

Created By: Atul Kamble

प्रोटीन आपल्या शरीराचा बिल्डींग ब्लॉक आहे. प्रोटीन शरीरातील ताकद येते

रोज आपल्याला ५० ते ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. त्याच्या कमतरतेने अनेक समस्या होतात

जर नखे कमजोर होऊ लागली. वारंवार तुटू लागली तर प्रोटीनची कमी आहे हे समजावे

 प्रोटीनच्या कमतरतेने शरीर कमजोर होते. यामुळे खूप जोराने भूक लागते

 प्रोटीनच्या कमतरतेने इम्युनिटी कमजोर होते. आणि कोणतेही इन्फेक्शनचे आजार होतात

प्रोटीनच्या कमजोरीने स्वभाव चिडचिडा होतो. काही बाबतीत विचार करण्याची क्षमता कमी होते

प्रोटीनच्या कमतरतेने स्नायू कमजोरी होतात. अंगदुखी सुरु होते.