सकाळच्या या 6 वाईट सवयी हृदयाची हालत खराब करु शकतात 

Created By: Atul Kamble

28 February 2026

दिवसाची सुरुवातीचा परिणाम दिवसावर आणि हृदयावर देखील पडतो. चुकीच्या सवयी हृदयावर दबाव वाढवू शकतात. या सवयींना वेळीच सोडा

सकाळी लवकर उठताच मोबाईल पाहिल्याने तणावाचे हार्मोन्स वाढतात.हृदयाचे धडधड वाढते.ब्लडप्रेशरचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.

रिकाम्या पोटी सकाळी चहा वा कॉफी प्यायल्याने एसिडीटी वाढते. त्यामुळे हृदयावर दबाव येऊ शकतो. बैचेनी वाढू शकते.

शारीरिक हालचाली न केल्याने ब्लड फ्लो हळू वाहतो. रोज हलका व्यायाम आणि वॉक किंवा स्ट्रेचिंग केल्याने हृदय कमजोर पडते.

सकाळी ऑईली आणि जड अन्न नाश्तात असल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकता. या सवयी हार्टच्या धमन्यांवर वाईट परिणाम करतात.

सकाळी घाई केल्याने मानसिक ताण वाढतो.त्यामुळे हार्ट रेट वाढतो. सातत्याने असे केल्याने हृदयावर ताण येऊन धोका वाढतो.

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे, हलका व्यायाम करावा, संतुलित न्याहरी करावी. शांततेने दिवस सुरु करावा, रात्री वेळेत झोपावे त्यामुळे दिवस उत्साहात जातो.