17 october 2025
Created By: Atul Kamble
जिभ साफ न केल्याने तोंडातील बॅक्टेरिया वाढून तोंडातील दुर्गंधीला निमंत्रण मिळते.
या बॅक्टेरियाने तोंडातून दुर्गंधी येऊ लागते आणि आत्मविश्वास कमी होतो.
जिभेवर घाण साचली असेल तर आपली चव कमी होते, पदार्थांचा आनंद आपण घेऊ शकत नाही.
तोंडातून बॅक्टेरिया वाढल्याने हिरड्या आणि दातांच्या समस्येत वाढ होऊ शकते.
पचन क्रियेवरही परिणाम होतो, कारण तोंडातील बॅक्टेरिया पोटात जातात.
जिभेवर जमलेला थर संक्रमण किंवा फंगल इंफेक्शनचे कारण ठरु शकतो.
रोजी जिभ साफ केल्याने तोंड ताजे, श्वास सुंगधित आणि पचन चांगले होत असते.