या पदार्थांत असते भरपूर कॅल्शियम, पाहा कोणते पदार्थ ?

19 october 2025

Created By: Atul Kamble

शरीरात कॅल्शियम कमी झाले तर त्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. खासकरुन हाडांशी संबंधीत त्रास सुरु होतो.

 चला तर असे पदार्थ पाहूयात ज्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. 

 प्रतिदिन दूधाचे सेवन केल्याने दूध आणि यापासून तयार होणाऱ्या पदार्थात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

 बदामात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यात प्रोटीन देखील अधिक असते. आरोग्य चांगले राहण्यासाठी बदामाचे सेवन करणे चांगले असते

काळ्या तिळातही कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. काळ्या तिळात कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न असते.

अंजिरात फायबर, पोटेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. यात मॅग्नेशियम देखील असते. त्यामुळे मसल फंक्शनला फायदा मिळतो.

राजमाचे सेवन केल्याने कॅल्शियमचे प्रमाण वाढते. राजमाचा आहारात समावेश करावे.

सोया मिल्क, सोया चंक्स आणि सोयाबिन सारखे सोया प्रोडक्ट्स कॅल्शियमचे चांगले स्रोत असतात.

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे,योग्य माहितीसाठी हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घ्या )