Created By: Atul Kamble

16 May 2026

तुम्हाला करोडपती बनवू शकतात या चांगल्या सवयी..

झोपण्याआधी दुसऱ्या दिवसाची तीन कामे करण्याची योजना बनवा.

 सकाळी लवकर उठून एक्सरसाईज करा, काही चांगलं वाचा, वा न थांबता सर्वात कठीण कामे करुन मोकळे व्हा.

 तुमच्या गोल्सवरुन तुमचे दुर्लक्ष होईल असे कोणतीही एक्टीव्हीटी किंवा गोष्ट टाळा

सोशल मीडिया न पाहाता आपल्या कामाला मनापासून पूर्ण करा.

प्रत्येक दिवशी किमान ३० मिनिटे आपल्या इंडस्ट्रीशी संबंधित पुस्तके वा लेख वाचून स्वत:ला अपग्रेड करा.

 रोज त्या गोष्टींसंदर्भात लिहा, ज्यांचे तुम्ही आभारी आहात.यामुळे पॉझिटिव्हीटी आणि फोकस कायम राहातो.

यशस्वी लोक सोपी कामे करण्याच्या ऐवजी सर्वात अवघड कामे आधी करतात.जी जास्त गरजेची आहेत.

 फिजिकल हेल्थला प्राथमिकता द्या, कारण फिट शरीरच हाय-परफॉर्मिंग मेंदूला सपोर्ट करते.