अंडी या लोकांचा नंबर एक शत्रू, कुणी खाऊ नये?
20 May 2025
Created By : Manasi Mande
प्रोटीनचा उत्तम सोर्स म्हणून अंड्याकडे पाहिलं जातं
डॉक्टरही रुग्णांना अंडी खायचा सल्ला देतात
पण उन्हाळ्यात अंडी खावीत की खाऊ नये असा प्रश्न पडतो
अंड्यामुळे गर्मी वाढते, त्यामुळे शरीर गरम पडू शकतं
त्यामुळे हृदयविकार असणाऱ्यांनी अंडी खाऊ नये, कोलेस्ट्रोल वाढू शकतो
वारंवार थकवा, चक्कर येणाऱ्यांनीही खाऊ नये, कारण शरीरात गर्मी वाढू शकते
अॅसिडिटी, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या असणाऱ्यांनीही अंडी खाणं टाळावं.
शरीरावर सूज, रॅशेस येत असतील किंवा अॅलर्जी असेल तर अंडी खाऊच नये
पिंपल्स, एक्झिमा वा स्किनशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी खाऊ नये
हाय बीपीवाल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अंडी खावीत
सोयाबीन आणि काळे चणे एकत्र खाल्ल्यास काय होतं ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा