1 september 2025
Created By: Atul Kamble
शाकाहारींसाठी ओमेगा-3 ची कमतरता जाणवते.अनेकांना वाटते हे माशांमध्ये मिळते.पण ते खरे नाही.
अनेक शाकाहारी पदार्थात देखील ओमेगा-3 भरपूर असते.जे मेंदू आणि हृदयासाठी गरजेचे असाते
100 ग्रॅम आळशीत सुमारे 22 ग्रॅम ओमेगा-3 फॅटी एसिड असते.त्यांना ग्राईंट करुन स्मुदी किंवा दलियात टाकू शकता
चिया सिड्स पाण्यात भिजवल्याने जेलीसारख्या बनतात. ही जेल शरीरात ओमेगा-3 चांगल्याप्रकारे शोषून घेण्यास मदत करते.100 ग्रॅम चियात सुमारे 17 ग्रॅम ओमेगा-3 असते
अक्रोडचा आकार मेंदूसारखा असतो,ते मेंदूच्या आरोग्यास लाभदायक असते. 100 ग्रॅम अक्रोडमध्ये 9 ग्रॅम ओमेगा-3 असते
सोयाबिन आणि टोफूत ओमेगा-3 असते.सोया मिल्क आणि टोफू दोन्ही शाकाहारीसाठी चांगले पर्याय आहेत
100 ग्रॅम पालकात 370 मिलीग्रॅम ओमेगा-3 असते. सलाड, डाळ वा भाजीद्वारे पालक खाऊ शकता
राई आणि राईच्या तेलात ओमेगा-3 असते. आहारात त्याचा समावेश केल्याने आरोग्यास फायदा होतो