मेंदी रंगण्यासाठी हे  5 घरगुती उपाय वापरुन पाहावे 

03 July 2025

Created By: Atul Kamble

शुभकार्यात मेहंदी लावली जाते. यात हीलिंग प्रोपर्टी असते.ब्लड सर्क्युलेशन राखण्यास मदत होते.

हातांवर मेहंदी जितकी रंगते तितकी ती सुंदर दिसते. तिचा रंग गडद करण्याचे उपाय पाहा

मेहंदी सुखल्यानंतर लिंबू रसात थोडी साखर टाकून हे मिश्रण  त्यावर कापसाने हलके लावावे

मेंदीचे मिश्रण बनवताना यात चहा किंवा कॉफीचे पाणी मिक्स करावे. याने मेंदी चांगली रंगते

मेंदी सुखल्यानंतर रगडून काढावी ती लागलीच धुवू नये.थोडे राईचे तेल लावल्याने रंग खुलतो

 मेंदी लावण्याआधी मेंदीचे तेल लावावे,मेंदी काढल्यानंतर हाताला गरम पाण्याची वाफ द्या. याने मेंदीचा रंग  खुलतो

मेंदी सुखल्यानंतर तिला हलक्या हाताने रगडून काढा आणि त्यावर चुन्याची पावडर टाका, रंग गडद होईल

 मेंदी लावण्यापूर्वी चहा किंवा कॉफीच्या गरम पाण्याने हात धुवा. यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यास मदत होते.