स्वस्तात iPhone 16 खरेदी करण्याची संधी, Amazon Prime Day सेलवर ऑफर

03 July 2025

Created By: Atul Kamble

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर प्राईम डे सेल 12 ते 14 जुलैपर्यंत आहे. ज्यात बंपर डिस्काऊंट आहे

 जर तुम्ही आयफोन खरेदी करायचा आहे तर iPhone 16 वर चांगली ऑफर आहे

कंपनीने या फोनला 79,000 सुरुवातीच्या किंमती लाँच केले होते. आता हा फोन 66,500 रुपयात मिळणार आहे

 सध्या हा स्मार्टफोन 73,000 रुपयात मिळत आहेत. निवडक क्रेडिटकार्डवर 4,000 रुपयाचं डिस्काऊंट आहे.

अशाप्रकारे आयफोन 16 सध्या 69,000 रुपयात मिळत आहे. प्राईम डे सेलमध्ये तो 66,500 रुपयात मिळेल

अनेकांना वाटतंय आयफोन 15 आता खरेदी करणे योग्य आहे का ? तुम्हाला किती गरज आहे,त्यावर हे अवलंबून आहे

 जर तुम्ही सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत थांबू शकता तर आणखीन स्वस्तात तो पडेल

सप्टेंबरात आयफोन-17 ची मालिका सादर होणार आहे. त्यामुळे आयफोन-16 तेव्हा आणखीन स्वस्त मिळेल

ऑक्टोबरात बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन फेस्टीव्हल डेज सेल  आहेत.तेव्हा आयफोन-16 चांगली डील येईल