23 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
जगभरात भारतीय दारूचा दर्जा वाढल्याचं दिसत आहे. आकडेवारीनुसार, 2024 मध्ये भारताने विदेशात केलेल्या निर्यातीतून 375 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.
भारताकडून सर्वाधिक दारू खरेदी करणारा देश हा संयुक्त अरब अमिराती आहे. भारताकडून दारू खरेदी करण्यात हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
युएई हा भारताकडून दारू खरेदी करणारा देश आहे. याशिवाय जगभरातील इतर देशही भारताकडून दारू खरेदी करतात.
सिंगापूर आणि नेदरलँड हे देशही दारू खरेदी करतात. तसेच अफ्रिकन देशातही भारतीय दारूला मागणी आहे.
अहवालानुसार, भारत जगातील अनेक देशांमध्ये व्हिस्की, रम आणि जिन निर्यात करतो.
टांझानिया, अंगोला, केनिया आणि रवांडा हे अफ्रिकन देश भारतातून दारू खरेदी करतात. भारतातून या देशात दारूची निर्यात होते.