या 7 लोकांना झोपलेले पाहाताच उठवा, काय म्हणतात आचार्य चाणक्य ?

19 July 2025

Created By: Atul Kamble

आचार्य चाणक्य महान अर्थशास्रज्ञ आणि राजकीय जाणकार होते. त्यांचे सिद्धांत आजही लागू होतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते काही लोक झोपलेले दिसले तर त्यांना जागे करा

विद्यार्थी जर झोपलेला असेल त्याचे भवितव्य अंधकारात जाईल त्याला वेळेत जागे करा

सेवकाचे कर्तव्य स्वामीचे सेवा करणे, त्यामुळे सेवकाला आळस आला तर तो जबाबदारी पूर्ण करणार नाही

उपाशी पोटी कोणी झोपलेला दिसला तरी त्याला उठवून खायला द्यावे

प्रवासात कोणी झोपले असले तर त्याला जागे करावे,कारण तो संकटात सापडू शकतो

जर कोणी सरकारी सेवक जबाबदारी पूर्ण करता झोपा काढत असेल तर राज्य आणि प्रजा संकटात येईल

पहारेकऱ्याने झोपा काढल्या तर चोरी किंवा अन्य काही गडबड होईल,त्यामुळे त्याला जागे करा