जगातील सर्वात 10 विषारी सांप कोणते ? भारताच्या दोन सांपाचे यादीत नाव
25 June 2025
Created By: Atul Kamble
ब्लॅक मंबा ( Black Mamba ) हा सांप आफ्रिकेच्या दक्षिण आणि पूर्व सापडतो. हा साप १४ फूटांपर्यंत मोठा असू शकतो.
बूमस्लँग ( Boomslang ) हा सांप दक्षिण आफ्रीका, स्विर्त्झलँड, नामिबिया आणि झिम्बाब्वे सारख्या दक्षिणेकडील देशात आढळतो
फेर-डी-लान्स ( Fer-de-Lance ) हा सांप दक्षिण अमेरिकेतील सर्वात प्राणघातक साप आहे
रसेल वायपर - ( Russell viper ) याला मराठीत फुरसे देखील म्हणतात भारतातील चार विषारी सापांपैकी एक आहे.
इंडियन टायगर स्नेक ( Eastern Tiger Snake ) हा सर्वात विषारी साप असून तो चावल्यास १५ मिनिटात मृत्यू येतो
सॉ-स्केल्ड वायपर ( saw- scaled viper ) सॉ- स्केल्ड वायपर साप सर्वात जास्त प्राणघातक असतो.
ब्रँडेड क्रेट (Banded Krait ) हा साप प्रामुख्याने भारतीय उपखंडात सापडतो. आग्नेय आशिया आणि दक्षिण चीनमध्ये आढळतो.
किंग कोब्रा ( King Cobra ) किंग कोब्रा हा सर्वात जास्त विषारी आणि प्राणघातक असतो. भारतातील याची जात इंडियन कोब्रा म्हणून ओळखली जाते.
कोस्टल तैपन ( Coastal Taipan ) हा साप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो आणि तो प्राणघातक म्हटला जातो.
इनलंड तैपन ( Inland Taipan ) हा साप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात सापडणारा जगातील सर्वाधिक प्राणघातक - विषारी साप आहे.
अर्जुन रामपाल याच्या १४ वर्षांहून लहान गर्लफ्रेंडचे फोटो पाहिलेत का ?