12 october 2025
Created By: Atul Kamble
वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ प्रोटीन घ्यायचा सल्ला देतात.कारण ते एनर्जी सोबत स्नायूंची वाढ करते.तसेच हेल्दी वेट लॉसमध्ये हेल्प करते
वेजिटेरियन लोकांना प्रोटीन आहाराची गरज असते.त्यामुळे ५ असे फूड्स पाहूयात.
वेट लॉस करायचे असेल तर मोड आलेले मूग खाऊ शकतो. वेगन आणि वेजिटेरियन दोन्हीसाठी हे फायद्याचे आहे
वेगन आणि वेजिटेरियन दोघेही सोयाबिनचे सेवन करु शकतात.सोयामिल्क आणि टोफू खाऊ शकतात.हा उत्तम प्रोटीनचा सोर्स आहे
प्रोटीनसाठी वेगन-वेजिटेरियन डाएटमध्ये ब्रोकली, हिरवा वाटाणा,मशरुम, ब्रसेल्स स्प्राऊट यांना स्टीम करुन काही बेसिक मसाल्यांसह खाऊ शकता
मूगासारखे काळे चणेही प्रोटीनने भरपूर असतात.चणे उकडून खाऊ शकता.भिजवून कच्चे खाऊ शकता वा स्प्राऊट चाट बनवून खाता येतात.
तुमच्या आहारात राजमाचा समावेश करु शकता. त्यात प्रोटीन अधिक असते. नाचणी, किनोआ, जव सारखे सुपरफूड खाऊ शकता