उन्हाळ्यात कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने काय फायदा होतो ?

10 May 2025

क्रिएटेड बाय : अतुल कांबळे 

 जेवणाची लज्जत वाढण्यासाठी कोथिंबिरचा वापर केला जातो.उन्हाळ्यात कोथिंबिर थंडावा देते

 कोथिंबिरीचा गुणधर्म थंड आहे.यात आयर्न,विटामिन्स ए,सी,के,पोटॅशियम, कॅल्शियम सह एंटीऑक्सिडेंट्स असतात

 कोथिंबिरीचा हर्ब म्हणून वापर केला जातो. कोथिंबिरीला पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात

कोथिंबिरीचे पाणी मिनरल्स लिव्हरचे कार्य सुधरते,हे पाणी प्यायल्याने लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत मिळते

 तुमच्या हृदयाचा दुश्मन असलेल्या ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यासाठी मदत करते.कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

 कोथिंबिरीचे पाणी हार्मोन बॅलन्स करते,थायरॉईड आणि डायबिटीक लोकांसाठी फायदेमंद ठरते. परंतू त्यांनी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

 हे पाणी इम्युनिटी बुस्ट करते,वजन कमी करते,डोळ्यांचे आरोग्य सुधारते,त्वचा चमकदार बनवते.

( डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )

प्रेमानंद महाराज यांच्या मते कोणत्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहीजेत