आता हिवाळा ऋतू  सुरु झाला आहे.

Created By:Jitendra Zavar

05 November 2023

हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

खजूर खाल्यामुळे हिमोग्लोबिनही चांगले होते. 

खजूरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आहे

खजूर खाणे हे हाडे आणि हृदयासाठी खूप चांगले आहे. 

हिवाळ्यात रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर खूप फायदेशीर आहे. 

भिजवलेले खजूर खाल्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर लोह मिळेल.