1 october 2025
Created By: Atul Kamble
सकाळी उपाशीपोटी पुदीन्याची पाने खाल्ल्याने पचन यंत्रणा मजबूत होते आणि गॅसची समस्या कमी होते
यातील थंड गुणधर्म पोटातील जळजळ आणि एसिडिटीपासून आराम देतात
पुदीन्याची पाने खाल्ल्याने श्वास ताजा होतो आणि तोंडाची दुर्गंधी कमी होते
पुदीना शरीराला डिटॉक्स करतो आणि रक्त साफ करण्यास मदत करतो
यातील एंटीबॅक्टेरियल गुण इम्युनिटी वाढवतात. हवामान बदलाने होणारे आजार कमी होतात
पुदीना त्वचेलाही चमकदार आणि आरोग्यदायी बनवण्यात मदत करतो