17 November 2025
Created By: Atul Kamble
फॅटी लिव्हरला पूर्ववत करण्यासाठी जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ब्ल्यू बेरी, रासबेरी आणि स्ट्रॉबेरीत एंटीऑक्सीडेंट भरपूर असते. त्यामुळे लिव्हरला ते फायदेशीर असते.
एवोकाडो हेल्दी फॅट आणि फायबर असते. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
रोज मुठभर अक्रोड खाल्ले तर फॅटी लिव्हर डिसीज रिव्हर्स होईल. अक्रोड सूज कमी करतो आणि एंजाईमची पातळी सुधारतो.
ब्रोकली, फुलकोबी आणि फ्लॉवरसारख्या भाज्या शरीरातील टॉक्सिन काढतात आणि लिव्हरच्या पेशींची सुरक्षा करतात.
ग्रीन टी मध्ये एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे लिव्हरमधले इंफ्लामेशनला कमी करतात. यातील कॅटेचीन लिव्हरमधील चरबी कमी करतात.
कॉफी लिव्हर एंजाईम कमी करते. ज्यामुळे लिव्हर इंफ्लामेशनची जोखीम कमी होते असे काही संशोधकांचा दावा आहे.