कॅन्सर हा आजार नेमका काय आहे,  कोणत्या कारणांमुळे तो होतो ?

2 february 2025

Created By:  atul kamble

आजकाल नवनवीन आजार पसरत आहेत, परंतू जगातील सर्वाधिक मृत्यू कॅन्सरने होतात

a

कॅन्सर होण्यास अनेक घटक जबाबदार असतात, काही व्यसनांचा देखील त्यात समावेश आहे

 

 बहुतांशी कॅन्सर तंबाकू आणि धूम्रपानाने होतात, सिगारेट्स -बिडीने निकोटीन आणि टार फुप्फुसात गेल्याने कॅन्सर होतो

 

 

बॅक्टेरिया आणि व्हायरसनेही कॅन्सर होतो,हेपेटायटीस बीमुळे लिव्हरचा कॅन्सर होतो

 

रेडान - बेजिन या विषारी वायूच्या संपकार्त आल्याने कॅन्सरचा धोका वाढतो

 सूर्याच्या अतिनील किरणांपासूनही त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो

 

अन्नधान्यातील युरिया आणि इतर रासायनाने देखील कॅन्सर होतो

 

 मद्यपानाच्या सेवनाने तोंड, गळा,लिव्हर, स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो

 

 काही कॅन्सर अनुवंशिक असतात, त्यामुळे फॅमिली हीस्ट्री असेल वारंवार तपासणी करायला हवी

 

सूचना - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा