मासांहारी दूध हा नेमका काय प्रकार आहे ? काय आहे या मागचे सत्य?

17 July 2025

Created By: Atul Kamble

दूध तर आपण लहानपणापासून पित आहोत. हाडांच्या विकासासाठी ते गरजेचे आहे

परंतू नॉन व्हेज दूधा संदर्भात तुम्ही कधी ऐकले आहे का ?

अमेरिका भारतास नॉन-व्हेज दूध विकू इच्छत आहे,त्याने भारतीय डेअरी प्रोडक्टचे दर कोसळण्याची शक्यता आहे

ज्या गायींना मांसाशी संबंधित चार खायला दिला जातो.त्यांच्या दूधाला मांसाहारी दूध म्हटले जात आहे

अमेरिकेत डेअरी उद्योगात गायींचे वजन वाढवण्यासाठी असा मांस घटक असलेला चारा दिला जातो

या गायींना जनावराचे मांस आणि रक्ताचा चारा दिला जातो.त्यामुळे त्यास ब्लड मिल असेही म्हणतात

अमेरिकेला हे डेअरी प्रोडक्ट भारतास विकायचे आहे.परंतू भारताने धार्मिक आस्थेमुळे त्यास विरोध केला आहे

भारताने आपल्या डेअरी प्रोडक्टचे बाजारात मुक्त केला तर भारतीय डेअरी पदार्थांचे दर १५ टक्क्यांना कमी होतील