PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?
16 February 2025
Created By: Atul Kamble
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा ब्लेअर हाऊसमध्ये त्यांची भेट दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांच्याशी झाली
या बैठकी दरम्यान इलॉन मस्क यांची तीन मुले एक्स, स्ट्राईझर आणि अजूर देखील तेथे होती
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मस्क यांच्या मुलांना गिफ्ट देखील दिले
आयुर्वेदानुसार पूर्वापार शारीरिक आजार बरे होण्यासाठी त्रिफळाचा वापर केला जातो
मोदींच्या हातात गिफ्ट पाहून मुलांना आनंद झाला त्यांनी जवळ येऊन हे गिफ्ट आनंदाने स्वीकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गिफ्टमध्ये काही पुस्तकंही होती.
मस्क यांच्या मुलांना रवींद्रनाथ टागोर यांचे दि क्रिसेंट मून, दि ग्रेट आर.के. नारायण कलेक्शन आणि पंडीत विष्णु शर्मा यांचे पंचतंत्र ही पुस्तके दिली
पुनर्विकासाठी धारावीकर रस्त्यावर उतरले, खोडा घालणाऱ्यांविरोधात कारवाईची केली मागणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा