रोज भिजवलेले बदाम
खाल्ल्याने काय होते ?
Created By: Atul Kamble
26 March 2026
दररोज बदाम खाणे आरोग्यासाठी का फायद्याचे असते, हे जाणूयात
बदामात व्हिटामिन E आणि एंटीऑक्सिडेंट भरपूर असते.
परंतू तुम्हाला माहिती आहे का भिजवलेले बदाम खाल्ल्याने काय होते ?
भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लख आणि स्मृती चांगली होते.
बदाम शरीराला भरपूर प्रोटीन आणि हेल्दी फॅट देतात.
बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात
बदाम त्वचेला देखील ग्लोईंग बनवण्यास मदत करतात.
GK : IPL मध्ये सर्वात जलद शतक करणारे फलंदाज कोण ?