उन्हाळ्यात थंड हवा मिळविण्यासाठी अनेक जण एसी आणि पंखा दोन्ही एकाच वेळी चालवतात.
25 May 2025
एसी आणि पंखा एकत्र चालवणे चुकीचे देखील आहे. कारण त्यामुळे खोलीचे तापमान झटक्यात कमी होते. यामुळे शरीरास थर्मल शॉक लागू शकतो.
एसी आणि पंखा एकत्र चालवल्यावर सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते. तसेच घसा खवखवणे होऊ शकते.
एसी हवेतील ओलावा शोषून घेतो आणि पंखा सतत तुमच्या शरीरावर कोरडी हवा फेकतो. त्यामुळे नाक, घसा आणि त्वचा कोरडी होते.
तुम्हाला एलर्जी किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर एसी, पंखा अडचणीचा ठरतो. पंखा धुळेचे कण हवेत पसरवतो, ज्यामुळे तुमच्या अडचणी वाढतात.
एसी, पंखा एकत्र चावल्यामुळे हवा पूर्ण खोलीत पसरते. त्यामुळे काही जणांना एसीमुळे थंडी वाजते. त्यातून डोकेदुखी अन् अंगदुखी या समस्या निर्माण होतात.
एसी आणि पंखा दोन्ही मिळून वातावरणातील ओलावा कमी करतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पर्यायाने डिहायड्रेशन होऊ शकते.
हे ही वाचा...
गुप्तहेरला पगार किती असतो? चीन, अमेरिका-रशिया किती देतात पैसे?