जगातील सर्वात मोठा हिरा कोणता ?
1 september 20
24
Created By: Atul Kamble
बोत्सवाना येथे जगातला सर्वात मोठा हीरा सापडला होता
कोल्ड ड्रिंक कॅन एवढा तब्बल 2492 कॅरेटचा हा हिरा आहे
जगातला सर्वात मोठा हिरा कलिनन (cullinan) डायमंड आहे
हा हिरा 1905 मध्ये द.आफ्रीकेतील खाणीत सापडला
कलिनन डायमंड 3106 कॅरेटचा आहे
या हिऱ्याला शोधणाऱ्यांनी ब्रिटनचे राजा एडवर्डना तो भेट (7 वे) दिला
हिऱ्याचे 9 मोठे आणि 97 छोटे-छोटे तुकडे केले गेले
सर्वात मोठा तुकडा ब्रिटनच्या राजाच्या राजदंडात बसवला
इतर तुकडेही ब्रिटनच्या राज घराण्याकडे आहेत
बॉडी शेमिंग होऊनही या सेलिब्रिटी सुपरस्टार झाल्या