14 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
समोसा हा भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. भारतात विविध सारण भरून समोसे तयार केले जातात.
समोशाला इंग्रजीत काय म्हणतात? समोशाला इंग्रजीत समोसा असेही म्हणतात.
समोशाला इंग्रजीत रिसोल किंवा सेव्हरी स्टफ्ट पेस्ट्री असंही म्हणतात.
समोसा हा पदार्थ पर्शियामधून म्हणजेच आता इराणमधून भारतात आला. त्याला तिथे संबुष्क म्हणतात.
अरबस्तानात त्याला संबुशक म्हणतात. अफ्रिकेत संबुसा, भारत-पाकिस्तान-बांगलादेशमध्ये त्याला समोसा म्हणतात.
समोसा आता बटाट्यापुरता मर्यादीत नाही. आता नूडल्स, पनीर, भुजीया आणि भाज्यांचं सारण भरलं जातं.
अमेरिका आणि युकेमधील लोकं याला स्पायसी फ्राइड पेस्ट्री असं म्हणतात. पण समोसा नावाने जगभर लोकप्रिय आहे.