2 september 2025
Created By: Atul Kamble
चालणे महत्वाचे असते, बाजारात अनेक गॅझेटमध्ये स्टेप काऊंटर असतो. मोबाईलमध्येही रोज किती चालले याची माहीती मिळते
परंतू तुम्हाला हे माहिती आहे का विविध वयोगटासाठी किती पावले चालावे याचे टार्गेट वेगवेगळे असते
हेल्थ एक्सपर्टनी ६ ते ६५ वयोगटातील व्यक्तींनी किती चालावे याची माहिती दिली आहे.
६ ते १७ वयोगटातील मुलांनी शरीराच्या वाढीसाठी रोज ११ ते १३ हजार पावले चालले पाहिजेत
म्हणून मुलांना खूप खेळायला दिले पाहिजेत, म्हणजे त्यांचा विकास योग्य प्रकारे होईल
१८ ते ६४ युवक आणि बुजुर्गांनी रोज १० हजार पावले चालायला हवे
या वयोगटातील लोकांसाठी बनवलेली गॅझेट्समध्ये १० हजार पावलांचे टार्गेट दिलेले असते
६५ वयानंतर दररोज ६ ते ८ हजार पावले चालणे पुरेसे असते
बुजुर्ग लोकांनी एवढी पावले किंवा त्याहून कमी पावले चालले तरी त्यांचे आरोग्य चांगले राहाते
केवळ आपली पावले मोजू नये तर आपली फिरणे एन्जॉय करावे किंवा निसर्गाशी जोडले गेलो तरच तुम्हाला बरे वाटेल