जगातील सर्वात लांबचा  विमान प्रवास कोणता ?

22 october 2025

Created By: Atul Kamble

जगातला सर्वात लांबचा विमान प्रवास आता न्यूयॉर्क ते फूझो ( Fuzhou) दरम्यान आहे.

 हा प्रवास शामेन एअरलाईन्सद्वारे ( Xiamen Air)संचालित केला जातो

जगातील हा लांबचा विमान प्रवास नॉन स्टॉप आहे, मध्ये विमान कुठे उतरत नाही

या हवाई प्रवासाचे अंतर सुमारे 12,000 किलोमीटर असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे 19 तास 20 मिनिटांचा वेळ लागतो

ही फ्लाईट न्यूयॉर्कच्या JFK एअरपोर्टवरुन टेक ऑफ घेते आणि चीनच्या फूझो चांगले एअरपोर्टवर ( Fuzhou Changle Airport ) लँड होते.

सर्वात लांब अंतर यासाठी होते की हे विमान रशियाच्यावरुन जात नाही. त्यामुळे जास्त अंतर आणि वेळ लागतो.

शामेन एअरलाईन्स या मार्गावर आठवड्यातून दोनदा सेवा चालवते, हे सध्या जगातील सर्वात लांब शेड्युल्ड नॉन-स्टॉप कमर्शियल फ्लाईट आहे.